Friday, April 2, 2010

आयुष्यात काहीतरी बदल होत आहे..चांगला वाईट लवकरच कळेल

आज सकाळी आमच्या MD चा काल आला होता, काहीतरी नवीन change होणार आहे असा दिसत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ८ तारखेच्या metting मध्ये कळेल ,गेली २ वर्ष आहे तेच काम करून जम कंटाळा आला होता सो काहीतरी बदल हवा होता आणि तो होत आहे असा दिसत आहे बघुयात आता काई काई होता आहे ते ..सध्या बाहेर नोकरीचा जम प्रोब्लेम आहे आणि मला नेहमी स्वतापेक्षा दुसर्याची नोकरी नेहमी चांगली वाटते पण बाहेर खूप प्रोब्लेम असल्यामुळे आहे ती नोकरी सोडून दुसरीकडे सध्या जाण्यात काहीच अर्थ नाही. पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा ८ च्या मीटिंग मध्ये कळेल

No comments:

Post a Comment