Thursday, April 1, 2010

चला फिरैला

आज पंतप्रधान पुण्यात येणार असल्यामुळे आज सकाळपासूनच रस्ते बंद होते त्यामुळे जाम त्रास झाला..सकाळपासूनच सगळे रस्ते बंद होते त्यामुळे ट्राफिक जाम झाला होता..म्हणून ऑफिस ला यैला उशीर झाला..असो बरेच दिवस मित्रानाबरोबर कुठे बाहेर गेलो नाही सो त्यामुळे नवीन कुठलातरी ठिकाण शोधतो आहे, रोजच्या रगाड्यातून सुटका मिळावी म्हणून आम्ही चार मित्र दर दोन महिन्यात कुठेतरी बाहेर फिरीअला जातो आणि आमचा हमखास जाईचा ठिकाण कोकण...जाम धमाल येते..आता ती वेळ परत आली आहे सो आता येत्या शनिवारी सगळ्यांना काल करतो आणि कुठेतरी कोकणामध्ये जाईचा प्लान करतो बघुयात सगळ्यांना कसा जमत आहे ते..तो पर्यंत आल ईज वेल :))

No comments:

Post a Comment