Wednesday, March 31, 2010

नविन फिनान्सिअल इयर.... नविन टार्गेट

अजून एक नवीन फ़िनन्किअल एअर चालू झाले आणि नवीन टार्गेट पण कंपनी कडून मिळाले..कधी कधी असा वाटत कि आपण कशाला मार्केटिंग फिएल्द मध्ये आलो सारखा डोक्यावर प्रेशर घेऊन किती दिवस काम करयचं..कुठे तरी ह्यातून सुटका हवी आहे पण काही इलाज नाहीये आपण स्वताच्या गरजा वाढवल्या आहेत त्यामुळे हे प्रेशर घेऊन काम करीलच लागणार आहे..अजून काही वर्ष तरी ह्यातून सुटका नाही आणि त्याला काही इलाज नाही... असो सध्या तरी देल्ही ला सालेस मीटिंग ला बोलावणं आला आहे काई काई आईकून घ्यावा लागणार आहे काई माहित..पण एकदा का सालेस मीटिंग संपली कि नंतरचा दिवस जाम धमाल करतो..करत तो एकाच दिवस असतो कि सगळे sales चे लोक एकत्र भेटतात नवी idea share होतात. ८ ९ १० अशी तीन दिवस सालेस मीटिंग आहे..जाताना आपण का चाललो आणि येताना आपण का आलो होतो हा विचार मी नेहमी करती पण उत्तर कधी मिळत नाही...असो बघुयात आपण का चाललो आहेत ह्याचा उत्तर मिळत आहे का ते :)